Surprise Me!

कोल्हापूर न्युज बुलेटिन | Kolhapur | News Bulletin | Sakal Media |

2021-04-28 8 Dailymotion

शहरातील फ्रंन्टलाईन कर्मचाऱ्यांसह दुकानदारांचे, भाजी विक्रेत्यांचे लसीकरण व टेस्टिंग तातडीने पुर्ण कराण्याच्या आयुक्त डॉ.बलकवडे यांच्या सुचना
महापालिकेच्यावीने शहरामध्ये भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दीळीच्या ठिकाणी सोडीअम हायपोक्‍लोराईडची फवारणी
नागदेववाडी येथील पंपिग बंद करून बालिंगा रॉ वॉटर केंद्रात तीनशे एच. पी. चे दोन नवे पंप बसविले जाणार
रंकाळा तलाव परिसरातील उद्यानात विविध प्राण्यांच्या प्रतिकृतींची मोडतोड
महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला.मोहिमेचा 102 वा रविवार.
#Kolhapur #NewsBulletin

(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : मोहन मेस्त्री)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon